हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे। हे सूत्र घ्यानी ठेवोनि खरे । आपुले ग्रामचि करावे गोजिरे | शहराहूनि ॥ - संत तुकडोजी महाराज

आपली सेवा आमचे कर्तव्य

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री. आकाश दादा फुंडकर

पालकमंत्री

ग्रामपंचायत बोरी

ग्रामपंचायत गायगाव ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, नियमित व योग्य पाणीपुरवठा व्यवस्था राखणे तसेच गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रामपंचायत गायगाव मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांची माहिती गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सौ.ज्‍योती अनंता चनखोरे

सरपंच

श्री.शेषराव उत्‍तम लाटे

उपसरपंच

श्री.आर.ओ.गोसावी

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

ग्रामपंचायत : बोरी 
तालुका : मेहकर
जिल्हा : बुलढाणा

लोकसंख्या
0 +
कुटुंबे
0 +
पुरुष
0 +
महिला
0 +
साक्षरता दर
0 %
Data from Weather25

लोकसेवा

जन्म प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.

सूचना फलक

फोटो गॅलरी

बातम्या

दिनांक: २६ जानेवारी २०२६ स्थळ: प्राथमिक शाळा परिसर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम…

दिनांक: २७ जानेवारी २०२६ स्थळ: मुख्य चौक, ग्रामपंचायत ‘पर्यावरणपूरक गाव’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात सौर पथदिवे (Solar Lights)…

दिनांक: २५ जानेवारी २०२६ स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गावाच्या प्रगतीमध्ये आज एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती…

हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे। हे सूत्र घ्यानी ठेवोनि खरे । आपुले ग्रामचि करावे गोजिरे | शहराहूनि ॥ - संत तुकडोजी महाराज